मजकुराकडे जा

होशेय 2:9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

होशेय 2:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

म्हणून पिकाच्या वेळी माझे धान्य व हंगामाच्या वेळी माझा द्राक्षारस मी अटकावून ठेवीन व तिची नग्नता झाकण्यासाठी तिला दिलेली माझी लोकर व माझा ताग हिरावून घेईन.

होशेय 2 MARVBSI

होशेय 2:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून मी हंगामाच्या वेळी तिचे धान्य आणि ऋतुच्या वेळी तिचा द्राक्षरस परत घेईन. तिची लाज झाकण्यासाठी दिलेली माझी लोकर व ताग सुध्दा परत घेईन.

होशेय 2 IRVMAR

होशेय 2:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“म्हणून जेव्हा माझे धान्य पिकेल मी ते काढून घेईन, आणि माझा नवीन द्राक्षारस तयार होईल तेव्हा तो काढून घेईन. तिचे नग्न शरीर झाकण्यासाठी, मी माझी लोकर आणि माझी तागाची वस्त्रे दिली होती ती परत घेईन.

होशेय 2 MRCV