होशेय 2:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
होशेय 2:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव पाहा, मी तुझ्या मार्गावर काटेरी कुंपण घालीन; तिला वाट सापडणार नाही अशी आडभिंत तिच्यापुढे घालीन.
सामायिक करा
होशेय 2 MARVBSIहोशेय 2:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन, मी तिच्या विरुध्द भिंत बांधीन म्हणजे तिला वाट सापडणार नाही.
सामायिक करा
होशेय 2 IRVMARहोशेय 2:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी झाडांचे कुंपण घालेन; मी तिच्यापुढे अशी आडभिंत उभी करेन की तिला तिच्या वाटा सापडणार नाही.
सामायिक करा
होशेय 2 MRCV