होशेय 2:5
होशेय 2:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांची आई वेश्या राहिलेली आहे, व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे, ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईन, कारण ते मला माझी भाकर आणि पाणी, माझी लोकर आणि ताग, माझे तेल आणि मद्य देतात.
सामायिक करा
होशेय 2 वाचाहोशेय 2:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण त्यांची आई अविश्वासू आहे आणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन, जे मला माझे अन्न आणि माझे पाणी, माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’
सामायिक करा
होशेय 2 वाचा