होशेय 2:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
होशेय 2:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.
सामायिक करा
होशेय 2 MARVBSIहोशेय 2:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर नाही, तर मी तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती तशी नग्न करीन, मी तिला ओसाड, रुक्ष भूमी सारखे करीन आणि मी तिला तहानेने मारीन.
सामायिक करा
होशेय 2 IRVMARहोशेय 2:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाही तर मी तिचे वस्त्र काढून तिला नग्न करेन, जशी तिच्या जन्माच्या दिवशी ती नग्न होती; तिला मी वैराण प्रदेशासारखी करेन, निर्जल भूमीसारखी ठेवेन व तिला तहानेने जिवे मारीन.
सामायिक करा
होशेय 2 MRCV