YouVersion लोगो
सर्च आयकॉन

होशेय 2:23 - Compare All Versions

होशेय 2:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मी स्वत:साठी तिचे रोपण भूमीत करीन, आणि लो रुहामावर दया करीन. जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील.

सामायिक करा
होशेय 2 IRVMAR

होशेय 2:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन; ‘माझी प्रिया नाही’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन. जे ‘माझे लोक नाहीत,’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन; आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ”

सामायिक करा
होशेय 2 MRCV

होशेय 2:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी तिला आपणासाठी देशात पेरीन; मी लो-रुहामेवर (दया न पावलेलीवर) दया करीन व लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ह्यांना ‘तू अम्मी (माझे लोक) आहेस’ असे म्हणेन व ‘तू माझा देव आहेस’ असे ते मला म्हणतील.”

सामायिक करा
होशेय 2 MARVBSI