मजकुराकडे जा

होशेय 2:16 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

होशेय 2:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला ‘इशी’ (माझा पती) म्हणशील, ह्यापुढे कधी मला ‘बआली’ (माझा धनी) म्हणणार नाहीस.

होशेय 2 MARVBSI

होशेय 2:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे परमेश्वर घोषित करतो की, त्या दिवसात असे होईल की तू मला माझा पती म्हणशील, आणि पुन्हा मला बाली म्हणणार नाहीस.

होशेय 2 IRVMAR

होशेय 2:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“त्या दिवशी, तुम्ही मला ‘माझा पती’ असे म्हणाल; यापुढे तुम्ही मला ‘माझे बआल’ असे म्हणणार नाही, याहवेह असे घोषित करतात.

होशेय 2 MRCV