होशेय 1:6
होशेय 1:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली तेव्हा परमेश्वर होशेय ला म्हणाला हिचे नांव लो-रुहामा ठेव कारण यापुढे मी इस्राएल राष्ट्रावर दया करणार नाही व त्यास क्षमा करणार नाही.
सामायिक करा
होशेय 1 वाचा