इब्री 8:8
इब्री 8:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर नवा करार करीन.
सामायिक करा
इब्री 8 वाचाइब्री 8:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु परमेश्वराला लोकांतील दोष दिसले आणि ते म्हणाले: “प्रभू जाहीर करून म्हणत आहेत, असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन.
सामायिक करा
इब्री 8 वाचा