इब्री 8:1
इब्री 8:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या राजासनाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे
सामायिक करा
इब्री 8 वाचाइब्री 8:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आमच्या म्हणण्याचा मुख्य मुद्दा हाच आहे: आम्हाला असे एक महायाजक आहेत, जे स्वर्गामध्ये वैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.
सामायिक करा
इब्री 8 वाचा