इब्री 4:15
इब्री 4:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला.
सामायिक करा
इब्री 4 वाचाइब्री 4:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते असे महायाजक नाहीत जे आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती दर्शविण्यास असमर्थ आहे, परंतु असे आहेत जे सर्वप्रकारे आमच्यासारखेच पारखलेले होते तरी निष्पाप राहिले.
सामायिक करा
इब्री 4 वाचा