इब्री 4:13
इब्री 4:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
संपूर्ण सृष्टीतील काहीही परमेश्वराच्या दृष्टीपासून लपलेले नाही. ज्यांना आपण हिशोब देणे आवश्यक आहे, त्यांच्या डोळ्यांपुढे सर्वकाही अनावृत व उघडे आहे.
सामायिक करा
इब्री 4 वाचाइब्री 4:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्यापाशी आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.
सामायिक करा
इब्री 4 वाचाइब्री 4:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
संपूर्ण सृष्टीतील काहीही परमेश्वराच्या दृष्टीपासून लपलेले नाही. ज्यांना आपण हिशोब देणे आवश्यक आहे, त्यांच्या डोळ्यांपुढे सर्वकाही अनावृत व उघडे आहे.
सामायिक करा
इब्री 4 वाचा