इब्री 4:11
इब्री 4:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
सामायिक करा
इब्री 4 वाचाइब्री 4:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, त्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करू या. यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणामुळे कोणाचाही नाश होऊ नये.
सामायिक करा
इब्री 4 वाचा