इब्री 3:15
इब्री 3:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पवित्र शास्त्रात असे म्हणले आहे; “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा इस्त्राइल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले; तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
सामायिक करा
इब्री 3 वाचाइब्री 3:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल, तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली, तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
सामायिक करा
इब्री 3 वाचा