इब्री 2:3
इब्री 2:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
सामायिक करा
इब्री 2 वाचाइब्री 2:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्या तारणाची प्रभूने प्रथम घोषणा केली आणि ऐकणार्यांनी आम्हाला पुष्टी दिली, त्या महान तारणाची आपण उपेक्षा केली, तर आपण कसे निभावू?
सामायिक करा
इब्री 2 वाचा