इब्री 13:15-16
इब्री 13:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
सामायिक करा
इब्री 13 वाचाइब्री 13:15-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांच्या नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या. चांगले कार्य करण्यात आणि आपल्याजवळ जे आहे त्यात गरजवंतांना भागीदार करण्यास विसरू नका, कारण असे यज्ञ परमेश्वराला फार संतोष देतात.
सामायिक करा
इब्री 13 वाचाइब्री 13:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून त्याचे नाव पत्करणार्या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’ चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.
सामायिक करा
इब्री 13 वाचा