इब्री 11:13
इब्री 11:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे सगळे विश्वासात टिकून मरण पावले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत.
सामायिक करा
इब्री 11 वाचाइब्री 11:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ही सर्व विश्वासाने जगणारी माणसे, परमेश्वराने त्यांना देऊ केलेली सर्व वचनफळे मिळण्यापूर्वीच मरण पावले; परंतु त्यांनी ती वचनफळे दुरून पाहिली व त्याचे स्वागत केले. ही पृथ्वी आपले खरे घर नाही; येथे आपण केवळ परके व प्रवासी आहोत, असे त्यांनी मानले होते.
सामायिक करा
इब्री 11 वाचा