इब्री 10:22
इब्री 10:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून आपली हृदये दुष्ट विवेकभावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेली आणि आपले शरीर निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे.
सामायिक करा
इब्री 10 वाचाइब्री 10:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ.
सामायिक करा
इब्री 10 वाचा