हबक्कूक 2:14
हबक्कूक 2:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरीही जसे पाणी समुद्राला झाकते, तशी पृथ्वी परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल.
सामायिक करा
हबक्कूक 2 वाचाहबक्कूक 2:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे तशीच पृथ्वी याहवेहच्या गौरवाच्या ज्ञानाने भरून जाईल.
सामायिक करा
हबक्कूक 2 वाचा