उत्पत्ती 9:3
उत्पत्ती 9:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे काही सजीव आहे आणि पृथ्वीवर वावरते ते तुमचे अन्न असेल. धान्य व वनस्पती याबरोबरच आता ते सर्व मी तुमच्या स्वाधीन करतो.
सामायिक करा
उत्पत्ती 9 वाचाउत्पत्ती 9:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रत्येक हालचाल करणारा प्राणी हा तुमचे अन्न होईल. जशा मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत, तसेच आता सर्वकाही तुम्हास देत आहे.
सामायिक करा
उत्पत्ती 9 वाचा