उत्पत्ती 9:18-20
उत्पत्ती 9:18-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नोहाबरोबर त्याचे पुत्र तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती. आणि हाम हा कनानाचा पिता होता हे नोहाचे तीन पुत्र होते, आणि यांच्यापासूनच सर्व पृथ्वीवर लोकविस्तार झाला. नोहा शेतकरी बनला, आणि त्याने एक द्राक्षमळा लावला.
सामायिक करा
उत्पत्ती 9 वाचाउत्पत्ती 9:18-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नोआहबरोबर तारूमधून बाहेर आलेल्या पुत्रांची नावे शेम, हाम व याफेथ ही होती. (हाम हा कनानाचा पिता होता.) हे नोआहचे तीन पुत्र होते आणि यांच्याद्वारे पृथ्वीवर मानवजात पसरली. नोआह शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला.
सामायिक करा
उत्पत्ती 9 वाचा