उत्पत्ती 8:1 - Compare All Versions
उत्पत्ती 8:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने नोहा, त्याच्यासोबत तारवात असलेले सर्व वन्यप्राणी आणि सर्व गुरेढोरे यांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहण्यास लावला, आणि पाणी मागे हटण्यास सुरवात झाली.
सामायिक करा
उत्पत्ती 8 IRVMARउत्पत्ती 8:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने नोआह आणि तारवातील सर्व पाळीव व वन्यप्राण्यांचे स्मरण केले. त्यांनी पृथ्वीवरून वाहण्यासाठी वारा पाठविला आणि पुराचे पाणी ओसरू लागले.
सामायिक करा
उत्पत्ती 8 MRCVउत्पत्ती 8:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशू आणि ग्रामपशू ह्या सर्वांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले
सामायिक करा
उत्पत्ती 8 MARVBSI