YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 7:1 - Compare All Versions

उत्पत्ती 7:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस.

सामायिक करा
उत्पत्ती 7 IRVMAR

उत्पत्ती 7:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

याहवेह नोआहला म्हणाले, “तू आणि तुझे पूर्ण कुटुंब तारवात जा, कारण या पिढीत तूच नीतिमान असल्याचे मला आढळले आहे.

सामायिक करा
उत्पत्ती 7 MRCV

उत्पत्ती 7:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस.

सामायिक करा
उत्पत्ती 7 MARVBSI