YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 6:22 - Compare All Versions

उत्पत्ती 6:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

नोहाने हे सर्व केले. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने सर्वकाही केले.

सामायिक करा
उत्पत्ती 6 IRVMAR

उत्पत्ती 6:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणेच नोआहने सर्वकाही केले.

सामायिक करा
उत्पत्ती 6 MRCV

उत्पत्ती 6:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.

सामायिक करा
उत्पत्ती 6 MARVBSI