उत्पत्ती 6:14 - Compare All Versions
उत्पत्ती 6:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा आपणासाठी गोफेर लाकडाचे एक तारू कर; तू त्यामध्ये खोल्या कर आणि त्यास सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरून डांबर लाव.
सामायिक करा
उत्पत्ती 6 IRVMARउत्पत्ती 6:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू आपल्याकरिता गोफेर लाकडाचे एक तारू तयार कर; त्यात कोठड्या बनव आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव.
सामायिक करा
उत्पत्ती 6 MRCVउत्पत्ती 6:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर; त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव.
सामायिक करा
उत्पत्ती 6 MARVBSI