उत्पत्ती 49:22-23
उत्पत्ती 49:22-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
योसेफ हा फलदायी फाट्यासारखा आहे. तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे. त्याच्या फांद्या भिंतीवर चढून पसरल्या आहेत. तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला. आणि त्यास तीर मारले व त्यास त्रास दिला.
सामायिक करा
उत्पत्ती 49 वाचा