उत्पत्ती 47:9
उत्पत्ती 47:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
याकोब फारोला म्हणाला, “माझी जीवितयात्रा एकशे तीस वर्षांची झाली आहे; माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दु:खाचे गेले, आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवितयात्रेच्या आयुष्यमर्यादेस जाऊन पोचले नाहीत.”
सामायिक करा
उत्पत्ती 47 वाचाउत्पत्ती 47:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याकोबाने फारोस उत्तर दिले, “माझ्या कष्टमय जीवनाची वर्षे फक्त एकशे तीस वर्षे आहेत. परंतु माझ्या पूर्वजांइतके दीर्घ आयुष्य मला लाभले नाही.”
सामायिक करा
उत्पत्ती 47 वाचा