उत्पत्ती 42:21
उत्पत्ती 42:21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता व आपण त्याचे दु:ख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही म्हणून हे दु:ख आपल्यावर आले आहे.”
सामायिक करा
उत्पत्ती 42 वाचाउत्पत्ती 42:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते एकमेकांना म्हणाले, “खरोखर आपण आपल्या भावाविषयी अपराधी आहोत. कारण आपण त्याच्या जिवाचे दुःख पाहिले तेव्हा त्याने काकुळतीने रडून आपणास विनंती केली, परंतु आपण त्याचे ऐकले नाही. त्यामुळेच आता आपणांस हे भोगावे लागत आहे.”
सामायिक करा
उत्पत्ती 42 वाचा