उत्पत्ती 4:8
उत्पत्ती 4:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
काइन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता, काइन आपला भाऊ हाबेल ह्याच्या विरूद्ध उठला व त्यास त्याने ठार मारले.
सामायिक करा
उत्पत्ती 4 वाचाकाइन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता, काइन आपला भाऊ हाबेल ह्याच्या विरूद्ध उठला व त्यास त्याने ठार मारले.