YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 4:26 - Compare All Versions

उत्पत्ती 4:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

शेथलाही मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने धावा करू लागले.

सामायिक करा
उत्पत्ती 4 IRVMAR

उत्पत्ती 4:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शेथ मोठा झाल्यावर त्यालाही एक पुत्र झाला, त्याचे नाव अनोश असे ठेवले. त्याच्या हयातीत लोकांनी याहवेहच्या नावाने आराधना करण्यास प्रारंभ केला.

सामायिक करा
उत्पत्ती 4 MRCV

उत्पत्ती 4:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

शेथ ह्याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.

सामायिक करा
उत्पत्ती 4 MARVBSI