उत्पत्ती 4:10 - Compare All Versions
उत्पत्ती 4:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव म्हणाला, “तू हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून शिक्षेसाठी ओरड करत आहे.
सामायिक करा
उत्पत्ती 4 IRVMARउत्पत्ती 4:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आता ऐक, तुझ्या भावाचे रक्त मला जमिनीतून हाक मारीत आहे.
सामायिक करा
उत्पत्ती 4 MRCVउत्पत्ती 4:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “तू हे काय केलेस? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे.
सामायिक करा
उत्पत्ती 4 MARVBSI