उत्पत्ती 39:20-21
उत्पत्ती 39:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
योसेफाच्या धन्याने त्यास धरले आणि जेथे राजाच्या कैद्यांना कोंडत असत त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला. परंतु परमेश्वर देव योसेफाबरोबर होता, आणि त्याने त्यास कराराची सत्यता दाखवली. त्याने तुरुंगाच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले.
सामायिक करा
उत्पत्ती 39 वाचाउत्पत्ती 39:20-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाच्या कैद्यांना ज्या तुरुंगात ठेवीत, तिथे त्याने योसेफाला ठेवले, परंतु जेव्हा योसेफ तुरुंगात होता, याहवेह योसेफाबरोबर होते आणि तुरुंगाच्या अधिकार्याची कृपादृष्टी त्याच्यावर बसेल असे त्यांनी केले.
सामायिक करा
उत्पत्ती 39 वाचाउत्पत्ती 39:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
योसेफाच्या धन्याने त्याला धरले, आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदिशाळेत त्याला टाकले; तो त्या बंदिशाळेत राहिला. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली, आणि त्या बंदिशाळेच्या अधिकार्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले.
सामायिक करा
उत्पत्ती 39 वाचा