उत्पत्ती 37:9
उत्पत्ती 37:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तो त्यांना म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले. सूर्य, चंद्र आणि अकरा तारे यांनी मला खाली लवून नमन केले.”
सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचाउत्पत्ती 37:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले: सूर्य, चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.”
सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा