उत्पत्ती 37:4
उत्पत्ती 37:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते त्याचा द्वेष करीत आणि त्याच्याशी प्रेमाने बोलत नसत.
सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा