उत्पत्ती 37:18
उत्पत्ती 37:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्या भावांनी योसेफाला दुरून येताना पाहिले आणि कट करून त्यास ठार मारण्याचे ठरवले.
सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचाउत्पत्ती 37:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिले आणि तो पोहोचण्या आधी त्याला जिवे मारण्याचा कट रचला.
सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचाउत्पत्ती 37:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहचण्यापूर्वी, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला.
सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचाउत्पत्ती 37:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्या भावांनी योसेफाला दुरून येताना पाहिले आणि कट करून त्यास ठार मारण्याचे ठरवले.
सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा