उत्पत्ती 35:3
उत्पत्ती 35:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
चला आपण आता वर बेथेलला जाऊ या. ज्या परमेश्वराने माझ्या संकटसमयी माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि मी जिथे कुठे गेलो तिथे माझ्याबरोबर राहिले, त्या परमेश्वरासाठी मी तिथे एक वेदी बांधणार आहे.”
सामायिक करा
उत्पत्ती 35 वाचाउत्पत्ती 35:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुःखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्या देवासाठी मी वेदी बांधीन.”
सामायिक करा
उत्पत्ती 35 वाचा