उत्पत्ती 33:4
उत्पत्ती 33:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला, त्याने त्याला आलिंगन दिले; त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.
सामायिक करा
उत्पत्ती 33 वाचाउत्पत्ती 33:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्यास भेटण्यास तो धावत गेला आणि त्यास आलिंगन दिले. त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.
सामायिक करा
उत्पत्ती 33 वाचा