उत्पत्ती 3:11
उत्पत्ती 3:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह म्हणाले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
सामायिक करा
उत्पत्ती 3 वाचाउत्पत्ती 3:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर त्यास म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
सामायिक करा
उत्पत्ती 3 वाचा