उत्पत्ती 3:10-11
उत्पत्ती 3:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मनुष्य म्हणाला, “बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.” परमेश्वर त्यास म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
सामायिक करा
उत्पत्ती 3 वाचाउत्पत्ती 3:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आदाम म्हणाला, “बागेत मी तुमचा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो; त्यामुळे लपून बसलो.” याहवेह म्हणाले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
सामायिक करा
उत्पत्ती 3 वाचाउत्पत्ती 3:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.” देवाने म्हटले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय?”
सामायिक करा
उत्पत्ती 3 वाचा