उत्पत्ती 26:3
उत्पत्ती 26:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
या प्रांतात काही काळ राहा आणि मी तुझ्यासह असेन व तुला आशीर्वादित करेन. तुझा पिता अब्राहाम याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा सर्व प्रदेश तुला आणि तुझ्या वंशजाला देईन.
सामायिक करा
उत्पत्ती 26 वाचाउत्पत्ती 26:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला आशीर्वाद देईन; कारण हे सर्व देश मी तुझ्या वंशजाला देईन, आणि तुझ्या बाप अब्राहाम याला शपथ घेऊन जे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन.
सामायिक करा
उत्पत्ती 26 वाचा