उत्पत्ती 25:23
उत्पत्ती 25:23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर तिला म्हणाला, “तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत; तुझ्या उदरातून दोन वंश निघतील; एक वंश दुसर्या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकट्याची सेवा करील.”
सामायिक करा
उत्पत्ती 25 वाचाउत्पत्ती 25:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्रे तुझ्या गर्भाशयात आहेत आणि तुझ्यामधून दोन वंश निघतील. एक वंश दुसऱ्यापेक्षा बलवान असेल आणि थोरला धाकट्याची सेवा करील.”
सामायिक करा
उत्पत्ती 25 वाचा