उत्पत्ती 24:7
उत्पत्ती 24:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने मला माझ्या वडिलाच्या घरातून व माझ्या नातेवाइकांच्या देशातून मला आणले व ज्याने बोलून, ‘मी हा देश तुझ्या संततीला देईन,’ असे शपथपूर्वक अभिवचन दिले, तो परमेश्वर आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवील, आणि तू तेथून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील.
सामायिक करा
उत्पत्ती 24 वाचाउत्पत्ती 24:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“कारण याहवेह जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी माझ्या पित्याच्या घरातून व माझ्या जन्मभूमीतून काढून मला आणि माझ्या मुलाबाळांना हा देश देण्याचे वचन दिले आहे, तेच परमेश्वर तुझ्यापुढे आपला दूत पाठवतील आणि माझ्या मुलासाठी योग्य वधू तुला मिळेल.
सामायिक करा
उत्पत्ती 24 वाचाउत्पत्ती 24:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन. तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण.
सामायिक करा
उत्पत्ती 24 वाचा