उत्पत्ती 2:3
उत्पत्ती 2:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला.
सामायिक करा
उत्पत्ती 2 वाचाउत्पत्ती 2:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाने सातव्या दिवसास आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला, कारण देवाने त्याचे निर्मितीचे जे सर्व काम केले होते त्या आपल्या कामापासून त्या दिवशी त्याने विसावा घेतला.
सामायिक करा
उत्पत्ती 2 वाचाउत्पत्ती 2:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन परमेश्वराने तो पवित्र केला; कारण निर्मितीचे संपूर्ण कार्य संपवून त्यांनी सातव्या दिवशी विश्रांती घेतली.
सामायिक करा
उत्पत्ती 2 वाचा