YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 2:25 - Compare All Versions

उत्पत्ती 2:25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेथे मनुष्य व त्याची पत्नी ही दोघेही नग्न होती, परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.

सामायिक करा
उत्पत्ती 2 IRVMAR

उत्पत्ती 2:25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आदाम आणि त्याची पत्नी हे दोघेही नग्न होती, परंतु त्यांना लज्जा वाटत नव्हती.

सामायिक करा
उत्पत्ती 2 MRCV

उत्पत्ती 2:25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती; तरी त्यांना संकोच वाटत नसे.

सामायिक करा
उत्पत्ती 2 MARVBSI