उत्पत्ती 2:2
उत्पत्ती 2:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाने सातव्या दिवशी आपण करीत असलेले काम समाप्त केले, आणि जे त्याने केले होते त्या त्याच्या कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला.
सामायिक करा
उत्पत्ती 2 वाचादेवाने सातव्या दिवशी आपण करीत असलेले काम समाप्त केले, आणि जे त्याने केले होते त्या त्याच्या कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला.