उत्पत्ती 18:19
उत्पत्ती 18:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी त्यास यासाठी निवडले आहे की, त्याने आपल्या मुलांना व कुटुंबाला अशी शिकवण द्यावी की, त्यांनी त्याच्यामागे न्यायीपणाने व धार्मिकतेने परमेश्वराचा मार्ग अनुसरावा, म्हणजे मग परमेश्वराने अब्राहामाविषयी जे सांगितले आहे ते तो त्यास प्राप्त करून द्यावे.”
सामायिक करा
उत्पत्ती 18 वाचाउत्पत्ती 18:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण मी त्याला निवडले आहे अशासाठी की त्याने त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना व त्याच्या घराण्याला याहवेहच्या मार्गात जे योग्य व न्यायी आहे, त्यात चालवावे, त्यामुळे अब्राहामाला दिलेले अभिवचन याहवेह पूर्ण करतील.”
सामायिक करा
उत्पत्ती 18 वाचाउत्पत्ती 18:19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे.”
सामायिक करा
उत्पत्ती 18 वाचा