YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 17:19 - Compare All Versions

उत्पत्ती 17:19 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

देव म्हणाला, “नाही! परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल.

सामायिक करा
उत्पत्ती 17 IRVMAR

उत्पत्ती 17:19 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परमेश्वराने उत्तर दिले, “होय, परंतु तुझी पत्नी साराह हिच्यापासून तुला एक पुत्र होईल आणि तू त्याचे नाव इसहाक असे ठेवावेस. मी त्याच्याबरोबर आणि त्याच्यानंतर त्याच्या वंशजांबरोबरही अनंतकाळचा करार स्थापित करेन.

सामायिक करा
उत्पत्ती 17 MRCV

उत्पत्ती 17:19 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग देव म्हणाला, “नाही, नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल; तू त्याचे नाव इसहाक ठेव; त्याच्या पश्‍चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन.

सामायिक करा
उत्पत्ती 17 MARVBSI