उत्पत्ती 16:7-8
उत्पत्ती 16:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली. देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
सामायिक करा
उत्पत्ती 16 वाचाउत्पत्ती 16:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली. तो तिला म्हणाला, “अगे हागारे, सारायची दासी, तू कुठून आलीस आणि कुठे चाललीस?” हागारेने उत्तर दिले, “मी माझी मालकीण साराय हिच्यापासून पळून जात आहे.”
सामायिक करा
उत्पत्ती 16 वाचाउत्पत्ती 16:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो, त्या झर्याजवळ परमेश्वराच्या दूताला ती आढळली. तो म्हणाला, “हे सारायच्या दासी हागारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे?” ती म्हणाली, “माझी धनीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
सामायिक करा
उत्पत्ती 16 वाचा