उत्पत्ती 14:23
उत्पत्ती 14:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील, ‘अब्रामाला मी धनवान केले.’
सामायिक करा
उत्पत्ती 14 वाचातुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील, ‘अब्रामाला मी धनवान केले.’