उत्पत्ती 13:18
उत्पत्ती 13:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग अब्रामाने हेब्रोनजवळ असलेल्या मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ जाऊन तळ दिला आणि तिथे त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली.
सामायिक करा
उत्पत्ती 13 वाचाउत्पत्ती 13:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा अब्रामाने आपला तंबू हलविला व तो हेब्रोन शहराजवळील मम्रेच्या एलोन झाडाशेजारी रहावयास गेला. परमेश्वरासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.
सामायिक करा
उत्पत्ती 13 वाचा