YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 13:16 - Compare All Versions

उत्पत्ती 13:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करीन, ते असे की, जर कोणाला ते धुळीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येईल.

सामायिक करा
उत्पत्ती 13 IRVMAR

उत्पत्ती 13:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मी तुझी संतती पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करेन, जर कोणाला धुळीच्या कणांची गणती करता आली, तर तुझ्या संततीचीही गणना होईल.

सामायिक करा
उत्पत्ती 13 MRCV

उत्पत्ती 13:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी तुझी संतती पृथ्वीच्या रज:कणांसारखी करीन; कोणाला पृथ्वीच्या रज:कणांची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल.

सामायिक करा
उत्पत्ती 13 MARVBSI